ध्वनीफीत-दो दिलोंको ये दुनिया-भाग १ गायिका-मंजू प्रेषक-जयंत कुळकर्णी
ध्वनीफीत-दो दिलोंको ये दुनिया-भाग २ गायिका-मंजू प्रेषक-जयंत कुळकर्णी
चित्रपट-’चाँद’ (१९४४)
संगीतकार - हुस्नलाल-भगतराम
गीतकार - कमार जलालाबादी
हुस्नालाल - भगतराम ही हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुधा पहिली संगीतकार जोडगोळी. त्यांच्यापासून 2330; अशी जोडीने संगीत द्यायची परंपरा सुरू झाली असावी असे म्हणतात. १९४४ पासून ते संगीत देत होते. १९४० च्या दशकातील संगीत दिग्दर्शक पं. अमरनाथ हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. हुस्नालाल-भगतरा& #2350; हे नौशाद, अनिल विश्वास, सी. रामचंद्र यांचे समकालीन होते. भगतराम उत्तम हार्मोनिअम वादक होते, तर हुस्नलाल उत्तम व्हायोलिन वादक व शास्त्रीय गायक होते. त्यांनी शंकर-जयकिशन यांना संगीत दिग्दर्शनाचे प्रशिक्षण दिले होते.
सर्व 'दुर्मीळ गाण्यांचा खजिना' |