ध्वनीफीत-दिलवाले गायिका-उमादेवी (टुन टुन) प्रेषक-जयंत कुलकर्णी
चित्रपट-’नाटक’ (१९४७)
कलाकार-अमर, सुरैय्या, सोफिया, कन्वर, प्रतिमादेवी, श्याम, नवाब, नाझीर, आमीर अली
निर्मिती-करदार प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक-एस. यु. सनी
संगीतकार-नौशाद
गीतकार-शकील बदायुनी
जुन्या काळातील सुप्रसिध्द हास्य-अभिनेत्री टुनटुन ही १९४०च्या दशकात उमादेवी या नावाने पार्श्वगायन करत असे.
तिच्या गायन-कारकिर्दी विषयी अधिक माहितीसाठी पहा -
माणेक प्रेमचंद यांनी लिहिलेला आणि चित्रा रांगणेकर यांनी अनुवादित केलेला हा लेख.
सर्व 'दुर्मीळ गाण्यांचा खजिना' |